| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जानेवारी २०२५
आज दि २४/१/२०२५ रोजी माजी आमदार जगदाळे, स्थायी समिती सभागृह येथे राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. मा शुभम गुप्ता आयुक्त यांच्या उपस्थितीत उप आयुक्त विजया यादव यांनी प्रतिज्ञा वाचन केले.
उपस्थितांनी खालीलप्रमाणे प्रतिज्ञा घेतली...
व्हिडिओ पहा...
ही प्रतिज्ञा सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली. या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त, सहा आयुक्त सहदेव कावडे, नकुल जकाते, जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद, प्रशासन अधीक्षक अशोक माणकापुरे, कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.