| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जुलै २०२४
*सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका*
महापालिका मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष
*वॉर रुम (आपत्ती व्यवस्थापन कक्ष)* 🌊
📞संपर्क क्रमांक
7066040330
7066040331
7066040332
*मदत व बचावकार्य कक्ष*
🚒 *अग्निशमन दल* 🚒
📞संपर्क क्रमांक
टिंबर एरिया, सांगली
0233-2373333
स्टेशन चौक, सांगली
0233-2325612
कमानवेस, मिरज
0233-2222610
दिनांक - 24 जूलै, 2024
आयर्विन पूल, सांगली (पाणी पातळी)
सकाळी 08:00 वाजता
🌊 आयर्विन पूल, सांगली येथील पाणी पातळी 29 फुट 04 इंच
🌊 आयर्विन पूल, सांगली येथील इशारा पातळी 40 फूट
🌊 आयर्विन पूल, सांगली येथील धोका पातळी 45 फूट
कृष्णाघाट पूल, मिरज (पाणी पातळी)
*सकाळी 08:00 वाजता
🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील पाणी पातळी 42 फुट 02 इंच
🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील इशारा पातळी 48 फूट
🌊 कृष्णाघाट पूल, मिरज येथील धोका पातळी 57 फूट
नागरिक व बंधू भगिनी हो काळजी घ्या...
अफवांवर विश्वास ठेवू नका..