Sangli Samachar

The Janshakti News

रामलल्लाच्या मंदिराचं रात्रीचं हे देखणं रूप तुम्ही पाहिलंय का ? पहा तर मग...

सांगली समाचार - दि. १ मार्च २०२४

अयोध्या - तब्बल पाचशे वर्षानंतर आहेत उभारलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाचं देखणं रूपडं विराजमान झालं. साऱ्या जगभरात या मंदिराचं आणि राम लल्लाच्या मूर्तीचं कौतुक ही झालं. 

यानंतर या राम मंदिराला भेट देणाऱ्या देशभरातील राम भक्तांची रीगल लागली "याची डोळा याची देहा" रामलल्लाचं रूप पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. पण मित्रांनो या आराम मंदिरात रात्रीच रुपये तुम्ही पाहिलेत का ? नसेल तर खालील व्हिडिओत अवश्य पहा...

https://youtu.be/UR2F8RPd9s4?si=3yK0jlkG12P54dVX