Sangli Samachar

The Janshakti News

अशोक भूपाल माने यांचे निधन

 


सांगली समाचार - दि. २२|०२|२०२४

सांगली - येथील पत्रकार नगर मधील रहिवासी, टेलिफोन खात्यातील निवृत्त कर्मचारी अशोक भूपाल माने यांचे आज दि. २२ फेब्रुवारी रोजी वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

माने यांच्या पश्चात ८ भाऊ, २ बहिणी, पत्नी, दोन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दिनांक २४ रोजी होणार आहे. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.