yuva MAharashtra अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ सांगली जिल्हा महिला अध्यक्षपदी मिना बोंगाळे यांची निवड !

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ सांगली जिल्हा महिला अध्यक्षपदी मिना बोंगाळे यांची निवड !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ नोव्हेंबर २०२
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली, महाराष्ट्र शाखा अंतर्गत सांगली जिल्हा कार्यकारणी स्थापन करण्यात आली. नुकतीच महासंघाचे राष्ट्रीय सचिव महादेव खटावकर, प्रमोटर पांडुरंग दाभोळे, महासंघाचे शिरोळ तालुका अध्यक्ष सुरेश विठ्ठल पुकाळे यांच्या झालेल्या बैठकीमध्ये अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षपदी मिना बोंगाळे तर उपाध्यक्षपदी श्रीमती शैला बोंगाळे यांची निवड करण्यात आली.


यावेळी अजय मिरजकर (शिरोळ तालुका उपाध्यक्ष), शिरोळ तालुका सेक्रेटरी दत्ता पोरे, कार्याध्यक्ष अजय पुकाळे, यांच्यासह आरती वायचळ, उमा अवसरे, जयमाला बोंगाळे, स्वाती बोंगाळे, श्रीमती धनश्री कोकणे, श्रीमती वर्षा माळवदे, स्वाती बारटक्के, निता माळवदे, मंगल रेळेकर, रूपा अवसरे, सुरेखा अवसरे मसिका रेळेकर व सर्व पदाधिकारी हजर होते.