Sangli Samachar

The Janshakti News

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवराज्याभिषेक दिन साजरा


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जून २०२४
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कार्यालय येथे पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.


यावेळी हरिदास पाटील, उत्तम कांबळे,डॉ छाया जाधव , अभिजित हारगे ,आयुब बारगिर, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे, जुबेर चौधरी,विजय माळी, संगिता जाधव ,वैशाली धुमाळ ,प्रणवी पाटील,सुभाष तोडकर, सुमुख पाटील,फिरोज मुल्ला, शीतल खाडे, अर्जुन कांबळे , सविता कोरे, उज्वला कोरे, राहुल यमगर, विश्वास लोंढे,अश्विनी देशपांडे, अभिजित रांजणे, संजय सुंगारे, आदर्श कांबळे व प्रदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.